Vastu Tips: घरात मनी प्लांट लावताना काही गोष्टी लक्षात घ्यायलाच हव्या!

अनेक घरांमध्ये असतं मनी प्लांट.

वास्तूशास्त्रात हे रोप मानलं जातं अत्यंत शुभ.

वास्तूशास्त्राचे जाणकार चंद्र प्रकाश ढांढण सांगतात...

मनी प्लांट कधीही आग्नेय दिशेत असायला हवं.

याची मुळं जमिनीपासून दूर ठेवावी.

आपल्या घरातलं मनी प्लांट कधीच कोणाला देऊ नये.

यामुळे आपल्या घरात आर्थिक चणचण निर्माण होऊ शकते.

कधीच शुक्रवारी या झाडाची छाटणी करू नये.

यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकतं.