प्राजक्ता बनली फुलवंती!

अभिनेत्री प्राजक्ता माळीचा नवा सिनेमा

फुलवंतीमधून प्राजक्ता येणार प्रेक्षकांच्या भेटीला

फुलवंतीमधील पहिलं गाणं रिलीज झालंय

फुलवंती गाण्यात प्राजक्ता नाचताना दिसतेय

फुलवंतीची हुक स्टेप व्हायरल होतेय

प्राजक्ता फुलवंती सिनेमाची निर्माती आहे

प्राजक्ताच्या फुलवंती लुकला चाहत्यांची पसंती

अमिताभ नाही या व्यक्तीच्या प्रेमात होती रेखा