केसात गजरा अन् सायली संजीवचा मोहक अंदाज!

अभिनेत्री सायली संजीव सोशल मीडियावर भरपूर सक्रिय असते.

सायली आपल्या चाहत्यांसाठी फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. 

नुकतंच सायलीने मनमोहक फोटोशूट केलं आहे. 

सायलीचं लेटेस्ट फोटोशूट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

सायलीने या फोटोशूटमध्ये खणाचा लेहेंगा घातला आहे.

सायलीने खणाच्या लेहेंग्यासोबत केसाल गजरा माळलाय. 

सायलीचा हा हटके लूक चाहत्यांना खूप आवडला. 

सायलीच्या फोटोंवर चाहत्यांच्या लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव होतोय. 

सायली संजीव मराठीतील उत्कृष्ठ अभिनेत्री आहे.