रोज एक संत्र्याची साल, अनेक आजारांवर रामबाण उपाय
व्हिटॅमिन सीसोबतच संत्र्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फेटचं प्रमाणही भरपूर
या फळाची सालही आपल्यासाठी तेवढीच फायद्याची आहे
त्वचेसाठी आणि केसांसाठी संत्र्याची साल उपयुक्त
चेहऱ्यावर चमक येईल, तसंच विविध प्रकारचे डागदेखील दूर होतील.
केस मऊ होतात. सोबतच, केसांतला कोंडा दूर होतो.
संत्र्याच्या सालीमध्ये रोगप्रतिकारक गुणही असतात.
ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. इन्स्युलिन संवेदनशीलता सुधारते.
श्वसनाशी संबंधित आजार कमी होतात.
संत्र्याची सालं गरम पाण्यात धुऊन खावीत. कित्येक जण त्यावर साखर आणि लिंबू लावूनही खातात.
संत्र्याच्या साली पाण्यात घालून त्याचं मिश्रण दररोज प्यायल्यास झोपेचं वेळापत्रक व्यवस्थित रुळावर येईल.