रतन टाटांच्या मृत्यूपत्रात  नेमकं काय?

उद्योगपती रतन टाटा यांचं 9 ऑक्टोबर रोजी निधन झालं. त्यांनी मृत्यूपत्रात नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊया

रतन टाटा आपल्या पश्चात 10,000,000,000 रुपयांची संपत्ती मागे सोडून गेले 

जर्मन शेफर्ड टिटोच्या नावावरही आपल्या संपत्तीमधील काही हिस्सा ठेवला आहे. 

कुत्र्याची देखभाल करणारे कुक राजन शॉ आणि बटलर सुब्बियाह यांचीही नाव मृत्यूपत्रात आहेत

एक हिस्सा भाऊ जिमी टाटा, त्याच्या सावत्र बहिणी शिरीन आणि दिना जीजभॉय यांच्यासाठी असेल

उर्वरित मालमत्तेचा काही भाग टाटा कुटुंबातील परंपरेप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या फाउंडेशनमध्ये ट्रान्सफर करण्यात आलंय

शांतनु नायडूचं कर्जही त्यांनी माफ केल्याचं आपल्या मृत्यूपत्रात उल्लेख केलाय

स्टार्टअप ‘Goodfellows’ मधील हिस्सेदारी देखील संपुष्टात आणलीय विदेशात शिक्षणासाठी दिलेलं लोन देखील माफ केल्याचा उल्लेख मृत्यूपत्रात आहे

उर्वरित संपत्ती रतन टाटा एंडाउनमेंट फाउंडेशनच्या नावे ट्रान्सफर करावी असं मृत्यूपत्रात म्हटलंय