बापरे! या 1 केळ्याची किंमत 12 करोड? असं आहे तरी काय खास?
तसं पाहायला गेलं तर केळं हे सर्वात स्वस्त फळ आहे.
पण आज आम्ही तुन्हाला अशा केळ्याबद्दल सांगणार आहोत, जो जगातील सर्वात महागडा केळा आहे.
. भिंतीवर टेपने अडकवलेल्या या केळीची किंमत करोडो रुपये आहे.
कलाकार मॉरिझिओ कॅटलान यांनी टेप वापरून भिंतीवर केळी चिकटवली आहे.
आता महागडा केळं म्हटलं तर तुम्ही म्हणाल की ते जास्तीत जास्त १०० ते २०० रुपये असावे.
पण असं नाही, हा पण एक केळं खूप खास आहे, त्याची किंमत करोडोंमध्ये आहे.
होय, भिंतीवर टेपने अडकवलेल्या या केळ्याचा लिलाव होणार आहे.
2019 मध्ये, ते 1.2 लाख डॉलर्स (सुमारे 1 कोटी रुपये) मध्ये विकले गेले.
मात्र यावेळी त्याची किंमत 1.5 मिलियन डॉलर (12 कोटी) आहे.