लक्ष्मी देवीचं आगमन झालं की, घरात सुख, शांती नांदते, असं म्हणतात.
लक्ष्मी देवी प्रसन्न असेल तरच घरात धनसंपत्ती येते. काही वस्तू साक्षात लक्ष्मीला प्रिय असतात, त्या तिजोरीत असायलाच हव्या.
उज्जैनचे ज्योतिषी आनंद भारद्वाज सांगतात...
लक्ष्मीपूजनात वापरावी सुपारी आणि गुलाबाच्या पाकळ्या. त्या पूजेनंतर लाल कापड्यात बांधून ठेवाव्या तिजोरीत.
पूजेनंतर चांदीचं नाणंही ठेवावं तिजोरीत.
नोटांचे बंडल तिजोरीत ठेवल्यानं आर्थिक स्थिती सुधारते.
पिवळ्या कवड्या लाल कापडात बांधून तिजोरीत ठेवाव्या.
लक्ष्मीला अर्पण केलेलं हळकुंडही तिजोरीत ठेवावं.
यामुळे हळूहळू घराची होते भरभराट.
सूचना: इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
Disclaimer: