फ्लॉप सिनेमांची क्विन कोटी रुपयांची मालकीण!

फ्लॉप सिनेमांची क्विन कोटी रुपयांची मालकीण!

 इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलेल्या क्रितीने अभिनयात नाव कमावलं.

बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेननने आपल्या मेहनतीच्या जोरावर संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवली आहे.

क्रिती सेननने तिच्या करिअरमध्ये आजवर बॉलिवूड आणि साऊथ मिळून एकूण 18 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

क्रितीचा आदिपुरुष हा सिनेमा नुकताच रिलीज झाला.  

एका चित्रपटासाठी क्रिती तब्बल 4 कोटी रुपयांचं मानधन घेते. तिने स्वतःचा ब्रँड देखील लॉन्च केला आहे.

 क्रिती सेननचे वार्षिक उत्पन्न 5 कोटींहून अधिक आहे.

क्रिती सेननच्या घराची किंमत 60 कोटी रुपये आहे. याशिवाय ती मुंबईतील अनेक रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करते.

क्रिती सॅननलाही महागड्या कारची खूप आवड आहे.70 लाखांची ऑडी Q7आणि मर्सिडीज बेंझ मेबॅक जीएलए 600ची मालकीण आहे.

अभिनेत्रीची एकूण संपत्ती 32 कोटी रुपये आहे. तिचं मासिक उत्पन्न 50 लाखांपेक्षा जास्त आहे.