शाहरूख महिन्याला किती कमावतो?

पठाण सिनेमातून शाहरूखनं  4 वर्षांनी कमबॅक केलं.

शाहरूख आता जवान सिनेमातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

1 हजार कोटी कमावणारा शाहरूख सलमान आणि आमिर खानपेक्षा श्रीमंत आहे. 

शाहरूख रेड चिलीज एंटरटेनमेंटचा मालक आहे.

शाहरूख कोलकाता नाइट रायडर्सचा सहमालक आहे.

शाहरूखच्या मन्नतची किंमत 200 कोटी आहे.

दिल्ली, दुबईमध्ये शाहरूखचा 6 बेडरूमचा व्हिला आहे.  

शाहरूख दिवसाला 1.4 कोटी रुपये कमावतो असं म्हटलं जातं.  

शाहरूखची एकूण संपत्ती 5 हजार 593 कोटी इतकी आहे.

शाहरूख एका जाहिरातीसाठी 22 कोटी रुपये घेतो.