या 6 राशींवर ऑगस्ट राहणार भारी, तुमची रास आहे का यात?
या ऑगस्ट महिन्यात शनिची वक्रदृष्टी अनेक राशीतील लोकांसाठी त्रासदायक ठरु शकते.
काशी येथील ज्योतिषाचार्य पंडित संजय उपाध्याय यांनी सांगितले की, या 6 राशीच्या लोकांना या महिन्यात पैसे आणि आरोग्याच्या समस्या येऊ शकतात.
मग या 6 राशीच्या लोकांसाठी भाग्याचे फळ कसे असेल आणि त्यांनी उपाय करावा, हे पाहूयात.
मेष राशी - या राशीच्या लोकांसाठी दैनंदिन कमाईत घट होईल.
कर्क राशी -
या राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती सुरू आहे.
वृच्छिक राशी -
या राशीच्या लोकांना या महिन्यात पायाला इजा होण्याची शक्यता आहे.
मकर राशी -
या राशीच्या लोकांना पारिवारीक समस्येसोबत पोटाचीही समस्या होऊ शकते.
कुंभ राशी - या राशीच्या लोकांना आर्थिक व्यवहारात सावधान राहिले पाहिजे.
मीन राशी -
या राशीच्या लोकांना दाताच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.