शेअर मार्केट की सोनं? कुठे मिळेल जास्त फायदा
नव्या वर्षात सोन्याला जास्त झळाळी, परतावा पाच पट जास्त
सध्या सोन्याचे दर स्थिर मात्र भविष्यात वाढण्याची शक्यता
शेअर मार्केट अस्थिर आणि जोखीमही जास्त त्यामुळे नफ्या-तोट्याची भीतीही जास्त
गेल्या वर्षात सोन्याच्या किमतीत 52000 ते 60000 रुपयांची मोठी वाढ
गेल्या वर्षात सोन्याने एकूण 15 टक्के परतावा दिला, शेअर मार्केटने तेवढा परतावा दिला नाही
सोन्याच्या किंमती साधारण 65 ते 68 हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे
भाव तेजीत राहिल्यास सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना 20 टक्क्यांपर्यंत चांगले रिटर्न मिळू शकतात
शेअर मार्केटमधील जोखीम लक्षात घेऊन, तज्ज्ञांच्या सल्ल्याने पैसे गुंतवणं योग्य
नफ्यातोट्याचा धोका लक्षात घेऊन गुंतवणूक करा, परतावा किती मिळेल याची शाश्वती कमी
सोन्यातून तोटा होण्याचा धोका कमी असल्याने भारतीयांचा कल सोन्यात गुंतवणूक करण्याकडे जास्त