पाणीपुरी खाण्याचे फायदे माहितीय का?

फार कमी लोक असतील ज्यांना पाणीपुरी आवडत नाही.

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पाणीपुरी खायला आवडते.

काही लोक पाणीपुरीला अनहेल्दी मानतात. पण पाणीपुरी खाण्याचे फायदे माहतीयत का?

तुम्ही वजन कमी करण्यासाठी पाणीपुरी खाऊ शकता, यासाठी तुम्हाला ती मदत करेल.

पाणीपुरीत रवा, बटाटा, पाणी, पुदिना, काळं मीठ आणि जीरा टाकला जातो. जे शरीरासाठी वाईट नसतं.

तुम्ही बटाट्याच्या जागी उकडलेले मुग टाकू शकता. ज्यामुळे ती आणखी फायदेशीर ठरेल.

पाणीपुरी खाल्याने एसिडिटी आणि पोटातील समस्यांपासून आराम मिळतो.

डायबिटीज रुग्ण देखील पाणीपुरी खाऊ शकतात. फक्त त्यात गोडपाण्याचा वापर कमी करावा.

शिवाय पाणीपुरी कॉलेस्ट्रॉल लेवल देखील चांगलं ठेवतं असं सांगितलं जातं.

पण काहीही करताना आधी डॉक्टरांना नक्की कंसल्ट करा. वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारीत आहे न्यूज 18 लोकमत त्याची पुष्टी करत नाही.