कितवी शिकलीय शाहरुखची लेक?

शाहरुख खानची लेक सुहाना खानने फिल्मी दुनियेत पाऊल ठेवलंय.

सुहाना खानचा जन्म 22 मे 2000 रोजी मुंबईत झाला होता.

सुहानाचं शालेय शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून झाले.

सुहाना शाळेत फुटबॉल खेळायची. ती फुटबॉल टीमची कॅप्टन होती.  

सुहानानं लंडनच्या आर्डिंगली कॉलेजमधून पदवी प्राप्त केली.

ग्रॅज्युएशनच्या काळात तिने ड्रामा क्लबमध्येही सहभाग घेतला आणि त्यासाठी तिला रसेल कपही मिळाला आहे. 

ग्रॅज्युएशननंतर, ती अभिनय आणि नाटक शिकण्यासाठी न्यूयॉर्क विद्यापीठात गेली.

सुहाना सोशल मीडियाव तिचे स्टायलिश आणि सुंदर फोटो शेअर करत असते.

सुहानाला इन्स्टाग्रामवर 4 मिलियन फॉलोअर्स आहेत.  

सुहाना वडिलांप्रमाणे  IPL मध्ये KKRला सपोर्ट करताना दिसते.