भोपळ्याची शेती अन् महिन्याला एक लाख रुपयांची कमाई

भोपळ्याच्या शेतीतून शेतकऱ्याचे भाग्य उजळले आहे.

मुन्ना कुमार यादव, असे शेतकऱ्याचे नाव आहे.

तो बिहार राज्यातील वैशालीच्या पटेढा गावातील रहिवासी आहे.

शेतकरी मुन्ना कुमार यांनी एप्रिलच्या शेवटी भोपळ्याची लागवड केली होती.

शेतकरी मुन्ना प्रगत पद्धतीने शेती करतात.

त्यामुळे त्यांनी वेळोवेळी खत, टॉनिक दिले.

आज, दररोज 250 हून अधिक भोपळ्याची विक्री होत आहे.

ते भाजीपाला मार्केटमध्ये 20 रुपयांच्या दराने विकले जात आहेत.

यामध्ये ते महिन्याला लाख रुपये कमावत आहेत.