1.

या 5 कामांमधून महिला घरबसल्या कमवू शकता पैसे

1.

अनेकींना  सक्षम असुनही काही कारणांमुळे घराबाहेर जाणं शक्य नसतं.

1.

लग्नानंतर मुलं आणि कुटुंबाच्या जबाबदारीमुळे त्यांची करिअर ग्रोथ होत नाही.

1.

घर सांभाळावं लागत असल्याने अनेकजणी कामातून ब्रेक घेतात.

1.

पण अनेक काम अशी आहेत जी घरी राहून करता येतात.

1.

वर्क फ्रॉम होममध्ये डेटा एंट्रीच्या जॉबची मोठी मागणी आहे.

1.

केटरींग आणि टिफीन सर्व्हिस हा उत्तम पर्याय आहे.

1.

कंटेंट रायटींगमध्येही फ्री लान्सिंग करता येते.

1.

फॅशन आणि सिझननुसार घरबसल्या कपडे विकू शकता.

1.

योगा कोच होऊन ऑनलाइन क्लास घेता येतात.