Yellow Star

कोण आहे  'Bigg Boss OTT विनर' एल्विश यादव?

Tap

24 वर्षांचा एल्विश यादव Bigg Boss Ott 2चा विजेता झाला. 

Instagram

elvish_yadav

वाइल्ड कार्ड एंट्री घेऊन ट्रॉफीवर नाव कमावणारा एल्विश हा पहिलाच स्पर्धक आहे.

एल्विश हा सोशल मीडिया एन्फ्युएन्सर आणि युट्यूबर आहे. 

युट्यूबवर एल्विशचे 3 चॅनेल आहेत. मिलियन्स लोक त्याला फॉलो करतात. 

सेलिब्रेटींचे रोस्टिंग व्हिडीओ बनवण्यासाठी एल्विश प्रसिद्ध आहे.

एल्विशला इन्स्टाग्रावर 14 मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात. 

एल्विश युट्यूबमधून 8-10 लाख रूपये महिन्याला कमावतो. 

एल्विशचा NGO देखील आहे. तसंच ystumm_clothing नावाचा त्याचा कपड्यांचा ब्रँड आहे.