लोक सहसा चिकन, मटण किंवा मासे खाताना दिसतात

मात्र आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे

जो पाहून तुम्हीही शॉक व्हाल आणि तुम्हाला किळसही येईल

यात एक तरुणी टोमॅटो-मिरचीच्या चटणीसोबत झुरळ खाताना दिसते

तरुणी आधी खूप झुरळं तेलात तळते आणि नंतर प्लेटमध्ये सर्व्ह करते

त्या ताटात टोमॅटो-मिरचीची चटणीही होती.

मग ती दोन-तीन झुरळं उचलते आणि लाल चटणीत बुडवून मनसोक्त खाते

हे दृश्य पाहूनच कोणालाही उलटी येईल.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत

एकाने लिहिलं की, चीनी लोक कधीच उपाशी राहणार नाहीत