सॅम बहादूर ते मैदान; 5 अपकमिंग देशभक्तीपर चित्रपट
Producer: Akriti Anand
अभिनेता विकी कौशलचा सॅम बहादूर हा फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित सिनेमा आहे.
अभिनेता इशान खट्टरचा पिप्पा हा ब्रिगेडियर मेहता यांच्यावर आधारित सिनेमा आहे. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान पूर्व आघाडीवर ते लढले होते.
अभिनेते पंकज त्रिपाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहेत. मैं अटल हू! असं सिनेमाचं नाव आहे.
हेही पाहा
सुष्मिता सेनचं पहिलं मानधन किती?
ए वतन मेरे वतन या सिनेमात अभिनेत्री सारा अली खान एका शूर स्वातंत्र्यसैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
आधुनिक भारतीय फुटबॉलचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे सय्यद अब्दुल रहीम यांच्या बायोपिकमध्ये अभिनेता अजय देवगण प्रमुख भुमिकेत आहे.
'गदर: एक प्रेम कथा'चे ढासू डायलॉग!