या 6 राशींचे लोक असतात खूपच खादाड

वृषभ: या राशीचे लोक खूपच खादाड असतात, त्यांचं तोंडावर अजिबात नियंत्रण नसतं

कर्क : आरामदायी बसून घरच्या जेवणाचा आस्वाद घ्यायला या लोकांना आवडतं.

सिंह: बाहेर जेवणाचा बेत करायला, अनोख्या पदार्थांचा आस्वाद घ्यायला यांना आवडतं.

तूळ: असं मस्त पैकी सजवलेलं जेवणाचं ताट, टेस्टी जेवण यांचा जीव कि प्राण असतं 

वृश्चिक: यांना हॉट आणि युनिक चविचे पदार्थ खायला खूप आवडतात. 

धनु: टेस्टी पाककृती यांना आवडतात, स्वयंपाकात यांना काही भन्नाट करायचं असतं.