Thick Brush Stroke

चिरंजीवीच्या नावे आहे 'हा' दमदार रेकॉर्ड

Thick Brush Stroke

चिरंजीवी हा साउथ फिल्म इंडस्ट्रीची एक धुरंधर अभिनेता आहे. 

Thick Brush Stroke

चिरंजीवीच्या नावे 5 दमदार रेकॉर्ड्स आहेत. 

Thick Brush Stroke

एका रेकॉर्डमध्ये त्यानं अमिताभ बच्चनलाही मागे टाकलं आहे. 

Thick Brush Stroke

चिरंजीवीने 1992मध्ये एका सिनेमासाठी  1.25 कोटी फीस घेतली होती.  

Thick Brush Stroke

तेव्हा अमिताभ बच्चन फक्त 1 कोटी फिस घेत होते.  

Thick Brush Stroke

चिरंजीव हे पहिले तमिळ अभिनेते आहेत ज्यांनी बॉलिवूड सिनेमांची ऑफर करण्यात आली. 

Thick Brush Stroke

ते साउथचे पहिले अभिनेते आहेत ज्यांना 1987 मध्ये ऑस्करसाठी आमंत्रण देण्यात आलं होतं. 

Thick Brush Stroke

चिरंजीवीचा Kodama Simham हा सिनेमा इंग्लिशमध्ये डब करण्यात आला होता. 

Thick Brush Stroke

10 कोटींची कमाई करणारा Gharana Mogudu हा सिनेमा चिरंजीवीचा आहे.