राकेश रोशन टक्कल का ठेवतात? 

ऋतिक रोशन वडील राकेश रोशन 70च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेते आहेत. 

ते जेव्हा सिनेमात काम करायचे तेव्हा त्यांच्या डोक्यावर घनदाट केस होते. 

पण काही वर्षात त्यांनी टक्कल केलं.  त्यांना कोणता आजारही झालेला नाही. 

तरीही त्यांनी कायम टक्कल ठेवण्याचा निर्णय घेतलाय. 

असं म्हणतात की, जेव्हा त्यांचा ‘खुदगर्ज’ हा पहिला सिनेमा रिलीज झाला...

तेव्हा त्यांनी तिरूपती बालाजीला जाऊन नवस केला होता. 

सिनेमा हिट झाला तर मंदिरात येऊन टक्कल करेन असा त्यांचा नवस होता. 

1987मध्ये 'खुदगर्ज' हा सिनेमा खरोखर हिट झाला.

नवस पूर्ण झाल्यानंतर आतापर्यंत राकेश यांनी केसांचं टक्कल कायम ठेवलं आहे.