ग्लॅमरस ऐश्वर्या नारकरांचं वय किती?

ग्लॅमरस ऐश्वर्या नारकरांचं वय किती?

Chat Box

सध्या इंस्टाग्रामवर टीव्ही विश्वातील एका अभिनेत्रीचा डंका आहे ती म्हणजे ऐश्वर्या नारकर.

Chat Box

ऐश्वर्या नारकर यांचे प्रचंड चाहते असून त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.

Chat Box

ऐश्वर्या नारकर या त्यांच्या फिटनेसमुळे अनेकांनी इन्स्पिरेशन ठरल्या आहेत.

Chat Box

ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंच मात्र त्यांच्या सौंदर्याची भुरळ आजही संपलेली नाही.

Chat Box

ऐश्वर्या नारकर यांचे प्रचंड चाहते असून त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.

Chat Box

ऐश्वर्या नारकर यांचं नेमकं वय किती असा प्रश्न नेहमीच चाहत्यांना पडतो. आज त्यांचं वय जाणून घेऊया. 

Chat Box

विकिपीडियावर ऐश्वर्या नारकर यांचं वय 53 वर्ष दाखवलं जातं. पण तुम्हाला माहितीये का ऐश्वर्या नारकर यांचं वय पन्नास नाहीये.

Chat Box

त्यांनी स्वत: एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला. त्या म्हणाल्या, 'माझी पन्नाशी क्रॉस झालेली नाहीये'.

Chat Box

'सोशल मीडियावर माझी बर्थ डेट चुकीची आहे. त्यामुळे थोडा घोळ होतो'. 'बर्थ डेट चुकीची असली तरी त्याने मला काही फरक पडत नाही'. असा खुलासा त्यांनी केला होता.