शिवलिंगावर बेलपत्र वाहण्याची योग्य पद्धत पहा

भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी बेलपत्र अर्पण केले जाते.

शिवलिंगावर बेलपत्र वाहण्याची योग्य पद्धत जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

ज्योतिषाचार्य कृष्णकुमार भार्गव याची योग्य पद्धत सांगत आहेत.

शिवपूजा करण्यापूर्वी बेलपत्र स्वच्छ पाण्याने चांगले धुवावे.

अर्पण करताना बेलपत्राची गुळगुळीत बाजू शिवलिंगाच्या पृष्ठभागास स्पर्श व्हायला हवी.

बेलपत्र अर्पण करताना ओम नमः शिवाय चा जप करा.

बेलपत्र तीन पानांचे असावे आणि ते संपूर्ण असावे म्हणजे ते कापलेले किंवा फाटलेले नसावे.

शिवलिंगाला अर्पण करण्यासाठी बेलपत्र तोडण्यापूर्वी झाडाला नमस्कार करावा.

सूचना - ही माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही