धर्मेद्र आणि हेमा मालिकाचा शोले हा कल्ट सिनेमा होता. वीरू आणि बसंतीची जोडी चांगलीच फेमस झाली. याच सिनेमात धर्मेंद्रनी हेमा मालिनी यांना प्रपोज केलं होतं.
'प्रतिज्ञा' या सिनेमात धर्मेद्रनी दविंदर सिंह या पोलीस इन्स्पेक्टरची भुमिका साकारली होती तर हेमा मालिनीने यात राधा हे पात्र साकारलं होतं.
'मा' या सिनेमातही हेमा आणि धर्मेंद्र यांनी एकत्र काम केलं. मातृत्व या महत्त्वाच्या विषयावर हा सिनेमा होता.
1956 साली आलेल्या 'राजा जानी' या सिनेमात धर्मेंद्र आणि हेमा मालिनी एकत्र दिसले.