प्राजक्ता माळीचा नवा सिनेमा येतोय!
महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.

प्राजक्ता छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.

तसंच मध्यंतरी ती एका वेब सिरीजमध्ये देखील झळकली होती.

प्राजक्ता माळीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक झाले होते.

आता चाहत्यांची प्रतीक्षा लनकरच संपणार आहे.

आपल्या या लाडक्या अभिनेत्रीला लवकरच मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार आहे.

प्राजक्ता माळीने नुकतीच आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

'तीन अडकून सीताराम…' असं प्राजक्ता माळीच्या नव्या सिनेमाचं नाव आहे.

दुनिया गेली तेल लावत, अशी टॅगलाईन असणारा हा चित्रपट 29 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येईल.