आरोग्यासाठी बटाटा मानला जातो वाईट, पण त्वचेसाठी आहेत महत्वाचे फायदे

आरोग्यासाठी बटाटा मानला जातो वाईट, पण त्वचेसाठी आहेत महत्वाचे फायदे

बटाट्याचा रस त्वचेवर लावल्याने त्याचा फायदाच होतो. त्वचा उजळण्यासाठी अनेक लोक याचा घरगुती उपायांमध्ये समावेश करतात

त्वचेच्या अनेक प्रकारच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी बटाटा हा एक चांगला पर्याय आहे

बटाट्याच्या रसामध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी आणि ऑर्गेनिक एन्झाईम्स त्वचेला उजळ आणि चमकदार करण्यास मदत करतात

Skin Brightening

बटाट्याच्या रसात असलेली ब्लिचिंग क्षमता डोळ्यांखालील काळी वर्तुळे हलके करण्यास मदत करू शकतात

Reducing Dark Circles 

बटाट्याचा रस मुरुमांवर नियंत्रण ठेवण्यास आणि मुरुमांना रोखण्यास मदत करू शकतो

Treating Acne

बटाट्याच्या रसामध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सशी लढू शकतात आणि त्वचेवरील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात

Anti-Aging Effects 

बटाट्याच्या रसातील दाहक-विरोधी गुणधर्म सनबर्न, रॅशेस आणि त्वचेची सौम्य जळजळ शांत तसेच सुधारू शकतात

Reducing Sunburn

त्वचा घट्ट किंवा टाईट करण्यासाठी, बटाट्याचा रस नैसर्गिक त्वचा टोनर म्हणून काम करतो.

Natural Skin Toning

बटाट्याच्या रसामध्ये आढळणारे पाणी आणि पोषक घटक त्वचेला हायड्रेट आणि मॉइश्चरायझ करतात.

Moisturizing

बटाट्याच्या रसातील तुरट गुणधर्मांमुळे छिद्र वाढण्याची क्षमता कमी होते. त्वचा अधिक तेजस्वी बनते.

Minimizing the Pores