वास्तुशास्त्र: घरासाठी हे रंग नसतात शुभ

वास्तुशास्त्र: घरासाठी हे रंग नसतात शुभ

वास्तूनुसार किचनचा रंग बेडरूम, भिंती आणि हॉलइतकाच महत्त्वाचा आहे

काही विशेष रंग लोकांमध्ये काही विशिष्ट भावना जागृत करतात, त्यामुळे घरात रंगांचा समतोल राखणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्ही घरात फ्रेश आणि आनंदी जीवन जगू शकाल.

चला जाणून घेऊया घरात कोणते रंग वापरू नयेत.

काळा रंग अंधार आणि नकारात्मकतेशी संबंधित आहे, जो जास्त वापरल्यास खराब वातावरण निर्माण करू शकतो

Black 

राखाडी (ग्रे) हा काहीवेळा dull किंवा lacking दिसू शकतो. त्याच्या अतिवापरामुळे कंटाळवाणं किंवा निराशाजनक वातावरण निर्माण होऊ शकतं.

Grey

गडद राखाडी रंग जास्त प्रमाणात वापरल्यास खूप जड मानला जातो आणि या रंगामुळे नकारात्मकता वाढू शकते.

Dark Brown

गडद हिरवा रंग भौतिक संपत्तीच्या अत्यधिक संलग्नतेशी संबंधित आहे, त्यापेक्षा फिकट हिरव्या छटा अधिक चांगल्या वाटतात.

Dark Green

जिवंतपणा आणि चमक नसलेले रंग काही चांगलं किंवा उत्साही वातावरण तयार करत नाहीत.

Dull Colors

ही माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे, याला शास्त्रीय पुरावा नाही.

Thick Brush Stroke