चहाचे 'हे' फायदे फार कमी लोकांना माहित असतील

चहा हे पेय जगभरातील लोकांसाठी आवडीचं पेय आहे. यासाठी पाण्यात चहाची पाने उकळून त्यात चवीनुसार साखर आणि दूध घालून उकळवले जातात.

भारताव्यतिरिक्त आशिया आणि विदेशातील अनेक लोकांचे चहा हे आवडते पेय आहे.

चहामध्ये Polyphenols आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे पचनसंस्थेसाठी फायदेशीर असतात.

चहाच्या सेवनाने तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते

चहामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि प्रोटीन देखील असते. ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते

चहामध्ये कॅफिन असते, जे शरीराला ताजेतवाने करते आणि तणाव दूर करते.

शिवाय चहामधील Polyphenolआणि कॅफिन हे संयुगे वजन कमी करण्यास मदत करतात.

चहामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल असतात जे तुमच्या त्वचेमध्ये बारीक रेषा तयार होण्यास प्रतिबंध करतात. ज्यामुळे तुम्ही लवकर म्हातारे दिसत नाही

चहामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे सूज ही दूर होते