कोबीच्या पानात चक्क चायनीज भेळ!

भेळ खायला अनेकांना आवडतं. हा प्रसिद्ध स्नॅक्स प्रकार लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांचाच आवडीचा आहे.

यामध्ये चायनीज भेळचा अगदी चवीने आस्वाद घेतला जातो.

ठाण्यामध्ये एका ठिकाणी चक्क कोबीच्या पानात चायनीज भेळ सर्व्ह केली जाते.

ठाण्यात श्री मराठा फूड ऑफ वर्ल्डमध्ये ही भेळ मिळते.

या चविष्ट चायनीज भेळमध्ये सर्वप्रथम उकडलेले कणसाचे दाणे घेतात.

त्यात मसाला घालून मंचुरियनचे तुकडे घातले जातात.

वितळलेले बटर, चीज, शेव कोबी, शेजवान चटणी, घालून एका पातेल्यात एक जीव केला जातो.

या चीझ चायनीज भेळची किंमत 50 रुपये अशी आहे.