फक्त रिऍलिटी शोची जज बनून कोट्यवधी कमावते मलायका!

मलायका अरोरा ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री आहे. 

मलायका क्वचितच चित्रपटांमध्ये पाहायला मिळते, पण तरीही तिने कोट्यवधींची संपत्ती कमावली आहे. 

काही मिनिटांच्या डान्स परफॉर्मन्ससाठी ती खूप जास्त फी आकारते.

मलायका एका आयटम नंबरसाठी 1.5 कोटी रुपये घेते. 

अभिनेत्रीने गेल्या काही वर्षांत दणकून नेट वर्थ कमावली आहे, जी दरवर्षी वाढत आहे.

 मलायका अनेक शोज जज करते. तसंच ती ब्रँड एंडोर्समेंटमधून देखील कमाई करते.

मलायकाने नच बलिये, जरा नच के देखा, झलक दिखलाजा, इंडियाज गॉट टॅलेंट यासह अनेक रिअॅलिटी शोज जज केले आहेत.

रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर ती शोच्या एका एपिसोडसाठी 8 ते 9 लाख रुपये घेते.

मलायका अरोरा ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री आहे.