या अभिनेत्रींनी करोडपतीशी बांधली लग्नगाठ!

सोनम कपूरने दिल्लीस्थित बिझनेसमन आनंद आहुजासोबत लग्न केलं आहे.

शिल्पा शेट्टीने राज कुंद्रासोबत लग्न केलं. तो ब्रिटनमध्ये व्यापार असल्याचं म्हटलं जातं.

हंसिका मोटवानीने मुंबईस्थित बिझनेसमन सोहेल कथुरिया सोबत लग्नगाठ बांधली.

मौनी रॉयचा नवरा दुबईतील प्रसिद्ध उद्योगपती आणि गुंतवणूक बँकर आहे.

दिया मिर्झाने मुंबईचा बिझनेसमन वैभव रेखीसोबत दुसरे लग्न केलं आहे.

अभिनेत्री ईशा देओलने प्रसिद्ध हिरे व्यापारी भरत तख्तानीसोबत लग्न केलं आहे.

समीरा रेड्डीने बिजनसेन अक्षय वर्डे सोबत लग्न केलं आहे.

प्रिती झिंटानेही जीन गुडइनफ या अमेरिकेतील बिझनेसमनसोबत लग्न केले आहे.

जुही चावलानेही मेहता ग्रुप बहुराष्ट्रीय कंपनीचे मालक जय मेहतांसोबत लग्न केलं आहे.