Thick Brush Stroke

नखांच्या आकारावरून व्यक्तीचा स्वभाव समजतो?

Thick Brush Stroke

उंची, शरीराची ठेवणं, रंग, रूप इत्यादी प्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या नखांचा आकार देखील वेगळा असतो.

Thick Brush Stroke

नखांमध्ये गोलाकार, चौकोनी, गोलाकार चौकोनी, ओव्हल, बदामाच्या आकार दिसून येतात.

Thick Brush Stroke

अनेकदा तुमच्या नखाचा आकार आणि तुमचा स्वभावातील वेगळेपण ही तुमची वेगळी ओळख ठरू शकते.

Thick Brush Stroke

लांब नखे : नैसर्गिकपणे लांब आकाराची नखे असलेल्या व्यक्ती या स्वभावाने अतिशय प्रेमळ असतात.

Thick Brush Stroke

तसेच लांब नखांच्या व्यक्ती या क्रिएटिव्ह असून त्यांच्याकडे काम कौशल्याने करण्याचे कसब असते.

Thick Brush Stroke

आखूड नखे : ज्या व्यक्तींची नख कमी उंचीची आणि रुंद आकाराची असतात अशा व्यक्ती निरोगी असतात.

Thick Brush Stroke

आखूड नखे असणाऱ्यांचे हात शक्तीशाली असल्यामुळे शारीरिक कष्ट करण्याची ताकद इतरांपेक्षा अधिक असते.

Thick Brush Stroke

चौकोनी नखे : ज्या व्यक्तींच्या नखाचा आकार हा चौकोनी असतो अशा व्यक्ती स्वभावाने कठोर असतात

Thick Brush Stroke

चौकोनी नखे -  लोकसमूह निर्माण करण्याची आणि नेतृत्व करण्याची आवड त्यांच्यामध्ये असते.

Thick Brush Stroke

ओव्हल शेप नखे : काही लोकांच्या नखांचा आकार हा लांबट गोल किंवा अंडाकृती असतो.

Thick Brush Stroke

कुटुंब आणि स्वतःवर अधिक प्रेम असल्याने अशा व्यक्ती कुटुंबवत्सल असतात. अशा व्यक्ती नोकरीमध्ये जास्त रमतात.

Thick Brush Stroke

बदामी शेप नखे : बदामी शेपच्या आकाराची नखे ही टोकाकडे निमूळती असतात.

Thick Brush Stroke

बदामी आकाराची नखे असणारी माणसे इतरांशी सलोख्याने वागतात. दुसऱ्यांच्या मनाचा विचार स्वतःपेक्षा जास्त करतात.