अक्षयाची पहिली मंगळागौर!

अभिनेत्री अक्षयानं लग्नानंतरची पहिली मंगळागौर साजरी केली

2022मध्ये हार्दीक आणि अक्षया यांनी लग्न केलं.  

लग्नानंतरचे सगळे सण दोघांनी आनंदानं साजरे केलेत. 

लग्नानंतरची अक्षयाची पहिली मंगळागौर देखील दणक्यात साजरी झाली. 

मंगळागौरीच्या पूजासाठी अक्षयानं खास बनारसी सिल्क साडी निवडली होती. 

त्यानंतर मंगळागौरींच्या खेळांसाठी ती पारंपरिक हिरव्या नऊवारी साडीत दिसली.

अक्षयाचे खास दागिने आणि हेअर स्टाइलनंही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.