Floral Pattern
Floral Pattern

सूर्य पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात येताच चमकणार या राशींचे नशीब

सूर्य पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात येताच चमकणार या राशींचे नशीब

Floral Pattern
Floral Pattern

31 ऑगस्ट रोजी ग्रहांचा राजा सूर्यदेव पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात सकाळी 9.44 वाजता प्रवेश करणार आहे.

Floral Pattern
Floral Pattern

त्या दिवशी सूर्य मघा नक्षत्र सोडून पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करेल.

Floral Pattern
Floral Pattern

अशा स्थितीत चार राशीच्या लोकांवर विशेष शुभ प्रभाव दिसून येईल.

Floral Pattern
Floral Pattern

इसमें वृषभ राशि, मिथुन राशि, कर्क राशि और वृश्चिक राशि के जातक शामिल है.

Floral Pattern
Floral Pattern

वृश्चिक राशीच्या लोकांच्या व्यवसायात वाढ होईल, कार्यक्षेत्रात अनेक बदल दिसून येतील, करिअरमध्ये सुधारणा होईल.

Floral Pattern
Floral Pattern

कर्क राशीच्या स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल आणि सकारात्मक बदल दिसून येतील.

Floral Pattern
Floral Pattern

मिथुन राशीच्या लोकांना नवीन काम मिळू शकते आणि अचानक धनलाभ होऊ शकतो.

Floral Pattern
Floral Pattern

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल राहील, त्यांना करिअरमध्ये यश मिळेल.

Floral Pattern
Floral Pattern

ही माहिती ज्योतिषीय आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.