याठिकाणी मिळणार कोरिअन न्यूडल्सची टेस्ट, जाणून घ्या लोकेशन

याठिकाणी मिळणार कोरिअन न्यूडल्सची टेस्ट, जाणून घ्या लोकेशन

कोरिअन फूड संदर्भात आता भारतीय तरुणाईमध्ये आकर्षण वाढत आहे. 

यासोबत कोरिअन ड्रामा आणि बीटीएस ड्रामाही प्रसिद्ध होत आहे.

लोकं आता मॅगी नूडल्स सोडून कोरिअन नूडल्सला जास्त पसंती देत आहेत.

कोरिअन फूडचे दुकान आयएनएमध्ये गुलशन कुमार जनरल स्टोअर्स हे प्रसिद्ध आहे. 

हे दुकान कोरिअन फूडसाठी संपूर्ण दक्षिण दिल्लीत प्रसिद्ध आहे. 

येथील संचालक गुलशन कुमार यांनी सांगितले की, त्यांचे हे दुकान 12 वर्षांपासून सुरू आहे. 

या दुकानावर तुम्हाला दक्षिण कोरियातील प्रत्येक प्रकारचे स्नॅक्स मिळतील. 

या दुकानावर तुम्हाला 25 प्रकारचे कोरिअन फूड्स मिळतील. 

हे दुकान सकाळी 10 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत सुरू असते. दुकानापासून जवळचे मेट्रो स्टेशन हे INA आहे.