Airport Style:  एअरपोर्ट लुकसाठी सेलेब्सची कुर्त्यांना पसंती

अभिनेत्री कियारा अडवाणी एअरपोर्टवर वायब्रंट यलो रंगाच्या कुर्ता सेटमध्ये दिसली. 

अभिनेत्री करीना कपूर पांढऱ्या कुर्त्यामध्ये स्पॉट झाली होती.

अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील प्रिंटेड कुर्ता, दुपट्टा सेटमध्ये सुंदर दिसत होती.

ब्लू कलरच्या कुर्ता, दुप्पटामध्ये अभिनेत्री तमन्ना भाटीयाचं सौंदर्य देखील खुलून आलं होतं. 

अभिनेत्री फातिमा सना शेख पिंक ड्रेसमध्ये स्पॉट झाली होती. 

अभिनेत्री नुसरत भरूचा फ्लोरल प्रिंटेड कुर्ता सेटमध्ये स्पॉट झाली होती. 

अभिनेत्री दिया खोसला कुमार ब्लॅक कलरच्या कुर्ता सेटमध्ये सुंदर दिसत होती. 

अभिनेत्री झरीन खान हिनं ब्लॅक कलरचा चिकनकारी कुर्ता आणि ब्लू डेनिम जीन्स गॉर्जिअस दिसत होती.