शाहरूख खानच्या जवान सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
सिनेमाच्या ट्रेलरला काही वेळातच भरगोस प्रतिसाद मिळाला आहे.
शाहरूख ट्रेलरमध्ये 5 वेगवेगळ्या लुकमध्ये दिसतोय.
साऊथ अभिनेता विजय सेतुपती देखील किलर अंदाजात दिसत आहे.
विजयने सिनेमात 'काली' ही भुमिका साकारली आहे.
विजय देखील 2 लुकमध्ये दिसतोय. त्याचा व्हाइट बियर्ड लुक खूप इम्प्रेसिव वाटतोय.
विजय शाहरूख खानवर भारी पडेल अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून येत आहेत.
अभिनेत्री दीपिका पादुकोण देखील सिनेमात स्पेशल एंट्री घेणार आहे.
शाहरूखचा जवान 7 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.
सुष्मिता सेनचं पहिलं मानधन किती?