लोक दारु का पितात? याची 8 कारणं समोर

अनेक लोक आपल्याला दारु पिताना दिसतात पण ते दारु का पितात यामागे अनेक कारणं आहेत

लोक मद्यपान करू लागतात कारण त्यांच्या आजूबाजूचे लोक मद्यपान करतात दिसतात ज्याचं त्यांना आकर्षण वाटतं

नशा केल्याने माणसाला काही काळ "आनंदी" आणि "उत्साही" वाटते

तरुण मंडळी ‘प्रयोग’ म्हणून दारू पिऊ लागतात

दारुतील MUNC 13-1 नावाचे प्रोटीन अल्कोहोल पिण्याची क्षमता विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. या कारणास्तव दारूची तलब आणखी लागते.

टेक्सासमधील ह्यूस्टन विद्यापीठातील जयदीप दास म्हणाले, ''मद्याचे व्यसन ही जगभरातील सर्वात महत्त्वाच्या मानसिक आरोग्य समस्यांपैकी एक आहे.''

घरातील किंवा ऑफिसमधील प्रेशर किंवा स्ट्रेस कमी करण्यासाठी मदत करते. दारु लोकांना गोष्टी विसरायला लावते

लोक आनंद साजरा करण्यासाठी देखील दारु पितात कारण दारुत असलेले काही घटक सगळ्या गोष्टी विसरुन जायला लोकांना मदत करतात

काही लोक स्टेट दाखवण्यासाठी तर काही लोक आम्ही सगळ्यांपासून खूप वेगळे आणि पुढारलेल्या विचारांचे आहोत हे दाखवण्यासाठी देखील दारु पितात.

ही माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी याची कोणतीही पुष्टी करत नाही