Off-white Banner

100 कोटी होतं ज्युनिअर NTRच्या लग्नाचं बजेट 

Off-white Banner

अभिनेता जूनियर एनटीआर सध्या 'देवरा' या सिनेमाच्या शुटींगमध्ये बिझी आहे. 

Off-white Banner

'देवरा' सिनेमात अभिनेत्री जान्हवी कपूर देखील प्रमुख भुमिकेत आहे.

Off-white Banner

जूनियर एनटीआरचं लग्न हे साऊथमधील आतापर्यंतचं सर्वात महागडं लग्न समजलं जातं.

Off-white Banner

ज्युनिअर एनटीआरच्या लग्नाचं बजेट हे 100 कोटी रुपये होतं असं म्हटलं जातं.  

Off-white Banner

जूनियर एनटीआरचं लग्न बिजनेसमन वडील असलेल्या लक्ष्मी प्रणति बरोबर झालं आहे.

Off-white Banner

लग्नात सप्तपदीसाठी लक्ष्मीने 1 कोटी रुपयांची साडी नेसली होती. 

Off-white Banner

18 कोटींचा खर्च केवळ लग्नाच्या मंडपासाठी करण्यात आला होता.

Off-white Banner

लग्नात 3 हजार पाहुण्यांची उपस्थिती होती.  

Off-white Banner

लग्नावेळी लक्ष्मीचं 18 होतं तरJr NTR चं वय 26 वर्ष होतं.