किंग खानवर या बाबतीत भारी पडली 'जवान'ची लेडी सुपरस्टार!
दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा सध्या शाहरुख खानच्या 'जवान'मुळे चांगलीच चर्चेत आहे.
दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा सध्या शाहरुख खानच्या 'जवान'मुळे
चांग
लीच चर्चेत आहे.
'जवान' या चित्रपटातून नयनतारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

नयनताराला दक्षिणेची लेडी सुपरस्टार असं संबोधलं जातं.

नयनतारा गेली कित्येक वर्षे सोशल मीडियापासून दूर होती.

‘जवान’ चित्रपटाच्या ट्रेलरच्या निमित्ताने अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पदार्पण केलं आहे.

नयनताराची इन्स्टाग्रामवर एन्ट्री होताच तिचे चाहते खूपच खुश झाले आहेत.

इन्स्टाग्रामवर पदार्पण करताच नयनताराचे फक्त 9तासात एक मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत.

नयनताराने काही वेळातच गाठलेला हा टप्पा भल्याभल्या कलाकारांना पार करायला खूप वेळ लागतो.

नयनताराने आपल्या जुळ्या मुलांसोबत एक व्हिडीओ शेअर करत इन्स्ट्राग्रामवर एंट्री घेतली.