बोल्ड अँड ब्युटीफुल दिसते प्रियांका चोप्राची बहीण!
Black Section Separator
प्रियांका आणि परिणीती चोप्राची चुलत बहिण मनारा चोप्रा आहे.
Black Section Separator
प्रियांका आणि परिणीती सारखीच मनारा देखील सुंदर दिसते.
Black Section Separator
मनारा सोशल मीडियावर आपले फोटो व्हिडीओ शेअर करते.
Black Section Separator
अभिनेत्रीचा बोल्डनेस पाहून चाहते फिदा होतात.
Black Section Separator
मनाराचे काही फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
Black Section Separator
मनारा आगामी काळात साऊथ चित्रपटात दिसणार आहे.
Black Section Separator
अलीकडेच मनारा चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिग्दर्शकाने जाहीरपणे किस घेतल्याने चर्चेत आहे.
Black Section Separator
मनारा चोप्राने 2014 साली 'झिद' चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.
Black Section Separator
मात्र, त्यानंतर मनारा एकही हिंदी चित्रपटात दिसली नाही. पण ती साऊथ चित्रपटांमध्ये काम करते.