ओळखूही येईना...  या लूकमुळे ट्रोल होतेय आलिया!

Thick Brush Stroke

अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

Thick Brush Stroke

अलीकडेच तिला 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. 

Thick Brush Stroke

पण सध्या आलियाला सोशल मीडियावर तिच्या नव्या लूकमुळे ट्रोल केलं जातंय. 

Thick Brush Stroke

आलियाने नुकतंच 'व्होग' थायलंड साठी एक खास फोटोशूट केलं. तिने हे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले. 

Thick Brush Stroke

पण या फोटोतील तिचा लूक नेटिझन्सच्या पसंतीस उतरला नाही.

Thick Brush Stroke

लांबसडक केस असलेल्या या लूकमध्ये आलियाने फोटोशॉप केल्याचं चाहते म्हणतायत. 

Thick Brush Stroke

या लूकमध्ये आलिया भट्ट ओळखूच येत नसल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. 

Thick Brush Stroke

हे फोटो पाहून चाहते ही आलियाचं आहे की आणखी कोणी असं म्हणून कन्फ्युज झाले आहेत. 

Thick Brush Stroke

पण काही चाहत्यांना मात्र आलियाचा हा वेगळा अवतार पसंत पडला आहे.