गोड, रसरशीत डाळिंबाला परदेशातून मागणी आणि बक्कळ कमाई!

असं म्हणतात की, दररोज डाळिंब खाणारी व्यक्ती लवकर पडत नाही आजारी.

डाळिंब असतं प्रचंड आरोग्यदायी, म्हणूनच त्याला मिळते देश-विदेशातून मागणी.

रक्ताची कमतरता काढतं भरून, वजनही करतं झटपट कमी.

राजस्थानच्या बाडमेरमध्ये शेतकऱ्यांच्या आयुष्यात डाळिंबाने जणू घडवलाय चमत्कार.

11,130 हेक्टर जागेत आहे डाळिंबाचं शेत. देशासह सातासमुद्रापार होते निर्यात.

तब्बल 1,61,787 मेट्रिक टन मिळतं उत्पादन. विकलं जातं दराने 5,875 रुपये प्रति क्विंटल.

शेतकऱ्यांची होतेय अब्जावधींची कमाई. त्यातून जीवन झालं आहे समृद्ध. राहणीमान सुधारलंय प्रचंड.

पश्चिम बंगाल, कोलकाता आणि महाराष्ट्रातून मिळते डाळिंबांना मोठी मागणी.

परदेशात नेपाळ, दुबई, बांगलादेश, फ्रान्स, अमेरिका, इत्यादी देशांमध्ये केली जाते निर्यात.