सूर्याचे राशी परिवर्तन या राशींचे पालटणार नशीब 

17 सप्टेंबर रोजी सकाळी 11:11 वाजता सूर्य सिंह राशी सोडून कन्या राशीत प्रवेश करेल. 

सूर्य हा आत्मा, आदर आणि शौर्याचा कारक मानला जातो.

सूर्याच्या ग्रहस्थितीमुळे चार राशीच्या लोकांच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे.

वृषभ, कर्क, मकर आणि वृश्चिक राशीच्या लोकांच्या प्रगतीसोबतच आर्थिक लाभ होण्याचीही प्रबळ शक्यता आहे.

वृषभ राशीच्या लोकांची व्यवसायात भरभराट होईल.

वृषभ राशीच्या लोकांना संततीकडून चांगली बातमी मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल.

कर्क राशीच्या लोकांचे शौर्य वाढेल आणि नशीबही चमकेल

वृश्चिक राशीच्या लोकांची अडलेली कामे होतील, कार्यक्षेत्रात वाढ होईल, धनलाभ होण्याची प्रबळ शक्यता.

सूर्य शौर्य घरात असल्यानं मकर राशीच्या लोकांच्या जीवनात बरेच बदल होतील