आनंद गगनात मावेना, त्यांनी चक्क चंद्राचा तुकडा आणला घरात!

एकीकडे ‘चांद्रयान 3’च्या निमित्ताने भारताने ठेवलं चंद्रावर पाऊल, दुसरीकडे चंद्रावर जमीन खरेदीसाठी सुरू झाली शर्यत.

सेलिब्रिटींनी चंद्रावर जमीन खरेदी केल्याचं ऐकलं होतं, आता सर्वसामान्य लोकही यासाठी करू लागलेत डॉलर खर्च.

रक्षाबंधनाला अनेक बहिणींना मिळाली भावाकडून चंद्रावर जमीन.

एका वडिलांनीही आपल्या मुलींसाठी घेतला चंद्राचा 1 एकर तुकडा.

मुलींचा आनंद गगनात मावेनासा झाला, वडिलांनी चक्क 63 डॉलर खर्च केला.

राजस्थानच्या उदयपूरचे आहेत हे रहिवासी. मीठालाल मेघवाल असं त्यांचं नाव.

मुली मानसी, मितालीचा सुरुवातीला विश्वासच नाही बसला, जेव्हा खरं कळलं तेव्हा जणू आभाळच झालं ठेंगणं.

तुम्हीही डॉलर खर्चून करू शकता चंद्रावर जमीन खरेदी.

लक्षात घ्या, चंद्रावर जमीन घेतल्यानंतर करता येत नाही कोणता दावा.