काय आहे G20?

देशात सर्वत्र G20 ची चर्चा आहे, पण हे नक्की आहे तरी काय असा प्रश्न अनेकांना आहे

या वर्षी जी-20 शिखर परिषद दिल्लीत होत आहे. त्यासाठी सरकार आणि पोलिस दोन्हीही सज्ज झाले आहेत.

G20 मध्ये मोठे आणि प्रमुख व्यक्तिमत्त्व उपस्थित असतात

आर्थिकदृष्ट्या मजबूत देशांचा गट G20 आहे

G20 मधील 19 देश,  1 युरोपियन संघ आहे

ज्यामध्ये 20 देशांचे प्रमुख महत्वाच्या राज्यांविषयी करु शकतात चर्चा

शिवाय यामध्ये जागतिक इकनॉमिक आणि फायनॅंशिअल समस्यांवर चर्चा होणार आहे

1999 मध्ये झाली होती G20 ची स्थापना

या वर्षी G20 च्या अध्यक्षस्थानी भारत आहे. म्हणजेच ही सभा भारतात होणार आहे