सदाफुलीचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत?

आपल्या देशात सर्रास आढळणाऱ्या वनस्पतींमध्ये सदाफुलीचा समावेश आहे.

आयुर्वेदामध्ये या वनस्पतीचं मोठं महत्त्व आहे.

पुण्यातले गुरुजी राजेश जोशी यांनी याबाबत माहिती सांगितली आहे.

तंत्र वनस्पती शास्त्रामध्ये सदाफुलीचं मोठं महत्त्व आहे.

ही वनस्पती मुलधारा चक्रावर काम करते.

हे चक्र असंतुलित झाल्यावर पोटाचे किंवा पायाचे विकार अथवा पॅरालेसिस होऊ शकते.

या चक्रावर काम करणारी सदाफुली ही एकमेव वनस्पती आहे.

त्यामुळे तिला खास महत्त्व असल्याचं जोशी यांनी सांगितलं.

काही जणांना सतत डोकेदुखीचा त्रास असतो. त्यांचा चंद्र हा बळ देणारा नसतो.

नेकांच्या कुंडलीमध्ये चंद्र बलवान असतो पण त्यांना झोप लागत नाही.

त्यांना चंद्र बल प्रधान करतो, असा सल्ला जोशी यांनी दिला.

(टीप : या बातमीतील मतं तज्ज्ञांची वैयक्तिक आहेत. त्याचे अनुकरण करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

मंच्युरियन बनवायचा भन्नाट उपाय!