श्रावण संपण्याआधी या 5 वस्तू घरी आणणं शुभ! 

भोलेनाथाच्या भक्तीसाठी श्रावण महिना सर्वोत्तम मानला जातो.

शिवपूजेत बेलपत्र, शमी, धतुरा इत्यादी गोष्टी अर्पण केल्या जातात.

श्रावणामध्ये काही वस्तू घरी आणल्याने शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो.

ज्योतिषांच्या मते डमरू हे भोलेनाथांचे आवडते वाद्य मानले जाते.

श्रावणात डमरू घरी आणल्याने दुःख दूर होऊन मनःशांती मिळते.

श्रावण महिन्यात रुद्राक्ष घरी आणल्याने धन- धान्याची कमतरता भासत नाही.

सुख-समृद्धीसाठी श्रावणात शमीची पाने शिवलिंगावर अर्पण करा.

पूजेसाठी लागणारं गंगाजल श्रावणात घरी आणल्याने सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते.

श्रावणात चांदीचे बेलपत्र घरी आणल्यानं प्रत्येक मनोकामना पूर्ण होते.

येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.