MBA चहानंतर आता घ्या MBBS डोसाची चव
MBA चहानंतर आता घ्या MBBS डोसाची चव
राजस्थानच्या जयपूरची खाद्यसंस्कृती सर्वांना फार आवडते. या शहरात भारताच्या कानाकोपऱ्यातील सर्व पदार्थ मिळतात.

राजपार्क परिसरातील पंचवटी सर्किलवर अन्नुभाई MBBS रेस्टॉरंट आहे.

हे रेस्टॉरंट दक्षिण भारतीय फूडसाठी खूप जास्त प्रसिद्ध आहे.

इथे डोसाची एक दोन नव्हे तर 100 प्रकारचे डोसे मिळतात.

डोसामध्ये सर्वात प्रसिद्ध फेमस पनीर चीज डिलाइट डोसा, मशरुम शेजवान डोसा, बटर, मंच्युरिअन डोसा आदी आहे.

येथील मसाला डोसाची किंमत 80 रुपयांपासून 210 रुपयांपर्यंत आहे.

इथे सँडविच, पास्ता, उत्तपमचीसुद्धा अनेक प्रकार मिळतात.

रेस्टॉरंटचे संचालक अन्नु सांगतात की, MBBS चा फुल फॉर्म "मियां बीवी बच्चों सहिंत" असा आहे.