केतकी माटेगावकर: मनमोहिनी!

अभिनेत्री केतकी माटेगावकरने नवं फोटोशूट केलं आहे. 

केतकीचा अंकूश हा सिनेमा 6 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.  

केतकीच्या नव्या सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज झालं आहे. 

गाण्याबरोबरच केतकीनं सध्या तिचा मोर्चा अभिनयाकडे वळवला आहे. 

गाण्याचे अनेक कार्यक्रम केतकी करत असते. तिची गाणीही प्रेक्षकांनी ऐकायला मिळत असतात. 

केतकी तिचा स्टायलिश अंदाजही चाहत्यांबरोबर शेअर करत असते.  

'शाळा' हा केतकीचा पहिला मराठी सिनेमा होता. 

शाळानंतर केतकीनं 'फुंतरू', 'टाइमपास', 'टाइमपास 2' सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमात काम केलं.